माझे राणी माझे मोगा, तुजे डोळ्यांत सोधता ठाव
माझे राणी माझे मोगा, तुजे डोळ्यांत सोधता ठाव
माझे राजा, माझे मोगा, तुझे नावाक जोडता नाव
फुलाफुलांक पुशीत आयलो, तुझे माझे प्रितीचो गाव
काळ्या काळ्या डोळ्यांन तुझ्या
माझ्या वाटा, वाटा मेळतात माका
तुझ्या छातीर ठेवता माथा
फुलाभाशेन, भाशेन हलकी दु:खा
तुझे पायानं रुतता काटा, माझे काळजाक लागता घाव
गोर्या गोर्या रंगान तुझ्या
माझ्या डोळ्यांक, डोळ्यांक चांदण्याराती
तुझ्या ओठार सपना माझी
माझे गाणे गाणे होऊन येती
तुझे भितूर माझे मना, दर्यावेंल्या किरणाचों भाव
गीतकार : शांता शेळके,
गायक : लता मंगेशकार- सुरेश वाडकार,
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकार,
चित्रपट : महानंदा -

Comments
Post a Comment